Ajit Pawar Gudi Padva 2022 | अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी गुढीपाडवा | Sakal Media

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ' देवगिरी ' या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला.
यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.